Font Size
अनुवाद 32:43
Marathi Bible: Easy-to-Read Version
अनुवाद 32:43
Marathi Bible: Easy-to-Read Version
43 “समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा.
कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो.
आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो.
शत्रूला योग्य अशी सजा देतो.
आणि आपली प्रजा आणि प्रदेश निर्मळ करतो.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International