Add parallel Print Page Options

10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
    तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [a]

Read full chapter

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 16:10 सडला … नाहीस शब्दाश, “ऱ्हास होत असलेला बघणे” किंवा, “प्रेते सडतात ती जागा बघणे.”