स्तोत्रसंहिता 23
Marathi Bible: Easy-to-Read Version
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
Footnotes
- स्तोत्रसंहिता 23:4 मी … थडगे किंवा “मरणाची काळी दरी” वा “खूप अंधारी दरी.”
- स्तोत्रसंहिता 23:6 आणि … बसेन किंवा “मी देवाच्या मंदिरात् पुन्हा पुन्हा खूप वेळपर्यंत जाईन.”
Psalm 23
New International Version
Psalm 23
A psalm of David.
1 The Lord is my shepherd,(A) I lack nothing.(B)
2 He makes me lie down in green pastures,
he leads me beside quiet waters,(C)
3 he refreshes my soul.(D)
He guides me(E) along the right paths(F)
for his name’s sake.(G)
4 Even though I walk
through the darkest valley,[a](H)
I will fear no evil,(I)
for you are with me;(J)
your rod and your staff,
they comfort me.
Footnotes
- Psalm 23:4 Or the valley of the shadow of death
2006 by Bible League International
Holy Bible, New International Version®, NIV® Copyright ©1973, 1978, 1984, 2011 by Biblica, Inc.® Used by permission. All rights reserved worldwide.
NIV Reverse Interlinear Bible: English to Hebrew and English to Greek. Copyright © 2019 by Zondervan.