Font Size
अनुवाद 6:4-5
Marathi Bible: Easy-to-Read Version
अनुवाद 6:4-5
Marathi Bible: Easy-to-Read Version
4 “हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International